कॉम्पुटर फॉरमॅट, U.T.M. रिन्यूअल, U.T.M. अन-इन्स्टॉल केल्यास काय करावे ?STEP 1 : सर्व प्रथम आपण आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप ला INTERNET कनेक्ट करावे.

STEP 2 : त्यानंतर आपण आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप मध्ये Google Chrome किंवा Mozilla Firefox WEB BROWSER सुरु करावे.

STEP 3 : आता आपण सुरु केलेल्या WEB BROWSER च्या Address Bar मध्ये www.universalonline.org हि वेबसाईट टाईप करावी व ENTER बटण ला प्रेस करावे.STEP 4 : आता आपण www.universalonline.org या वेबसाईट च्या HOME PAGE ला आले आहात. आता तुम्हाला ४ बॉक्स दिसतील, त्या बॉक्स पैकी तुम्हाला प्रथम बॉक्स म्हणजेच UNIVERSAL TYPING MASTER च्या Click for Information ==>> ला क्लिक करायचे आहे.STEP 5 : आता आपण "UTM SOFTWARE डाउनलोड व इन्स्टॉल कसे करावे?" या पेज वर आले आहात.


STEP 6 : आपण Mouse च्या साहाय्याने पेज ला खाली SCROLL करावे.

STEP 7 : आता तुम्ही बघू शकता जेथे "UTM SOFTWARE डाउनलोड व इन्स्टॉल कसे करावे?" असे लिहिले आहे, त्याच्या खाली "Step 1" मध्ये "DOWNLOAD UTM 1.9.1 (32-BIT)" आणि "DOWNLOAD UTM 1.9.1 (64-BIT)" हे Blue Color मध्ये दिसेल.
MS-OFFICE (2007/2016/2019) ला U.T.M. Software Support करत नाही, कृपया MS-OFFICE (2010/2013) इन्स्टॉल करावे ..


STEP 8 : महत्त्वाची सूचना : UTM 1.9.1 (32-BIT) किंवा (64-BIT) यापैकी कुठले डाउनलोड करायचे आहे, हे चेक करण्या साठी तुमच्या कॉम्पुटर मध्ये OPERATING SYSTEM (OS) किती BIT आहे हे कृपया करून चेक करू नये. आता आपल्याला UTM 1.9.1 (32-BIT) डाउनलोड करायचं आहे कि UTM 1.9.1 (64-BIT) डाउनलोड करायचं आहे, हे चेक करण्यासाठी आपल्याला आपल्या कॉम्पुटर मध्ये MS-OFFICE "32-BIT आहे किव्हा 64-BIT" हे व्यवस्तीत पणे चेक करावे लागेल. हे चेक करण्याकरिता योग्य त्या स्टेप्स पेज वर नमूद केलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही MS-OFFICE "(32-BIT) आहे किव्हा (64-BIT)" हे चेक करू शकता.STEP 9 : जसे आपण बघितले कि MS-OFFICE (32-BIT) असेल तर "Step 1" मधील "DOWNLOAD UTM 1.9.1 (32-BIT)" ला क्लिक करून डाउनलोड करावे व इन्स्टॉल करावे. तसेच जर MS-OFFICE (64-BIT) असेल तर "Step 1" मधील "DOWNLOAD UTM 1.9.1 (64-BIT)" ला क्लिक करून डाउनलोड करावे व इन्स्टॉल करावे.

STEP 10 : आता आपल्याला .Net Framework 4.5 Download & Install करावयाचे आहे. महत्त्वाची सूचना : Windows 8, Windows 8.1 किंवा Windows 10 ऑपरेटिंग सिस्टिम असल्यास .Net Framework 4.5 Download & Install करायची गरज नाही. पण जर तुमच्या कॉम्पुटर मध्ये Windows 7 ऑपरेटिंग सिस्टिम असेल तर तुम्हाला .Net Framework 4.5 Download & Install करावयाचे आहे. "Step 2" मधील "DOWNLOAD DOTNET FRAMEWORK 4.5" ला क्लिक करून डाउनलोड करावे व इन्स्टॉल करावे.


STEP 11 : अखेर आपले "UTM SOFTWARE" योग्य रित्या आपल्या कॉम्पुटर ला Install झालेले आहे.

STEP 12 : आता कॉम्पुटर चा 'C' ड्राईव्ह मध्ये युनिव्हर्सल टायपिंग मास्टर नावाचे फोल्डर तयार झाले असेल, तिथे जाऊन 'TypingSpeed' नावाचा File ला Right क्लिक करून 'Run As Administrator' ला क्लिक करावे आणि 'YES' ला क्लिक करावे. असे केले असल्यास तुमचा समोर रेजिस्ट्रेशन चा फॉर्म तुमचा इन्फॉर्मशन ने आधीपासुन भरलेला असेल, असे असल्यास 'Terms & Conditions' ला क्लिक करून 'Update' click करावे.


STEP 13 : आता परत एक वेळा डेस्कटॉप वरील "Universal Typing Software" या ICON ला डबल क्लिक करून तुम्ही तुमचे नाव, स्पीड व लँग्वेज सिलेक्ट करून "Start" बटण ला क्लिक करून प्रॅक्टिस सुरु करू शकता.