आपणा सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की GCC-TBC परीक्षेसाठी आम्ही आपल्या व आपल्या विद्यार्थ्यां करिता 'संपूर्ण परीक्षेचा सराव डेमो' मोफत देत आहोत.
येणाऱ्या परीक्षे पर्यंत कधीही हा डेमो तुमच्या कितीही कम्प्युटरला तुम्ही Install करु शकता व अनलिमिटेड एक्झाम (परीक्षा सराव) विद्यार्थ्यांना देऊ शकत. हा डेमो एका परीक्षे पर्यंत मोफत राहील.
आपण सर्वांनी या डेमोचा लाभ घ्यावा.
Following are the steps to install GCC-TBC Exam Demo Software :
Step1. Download UTM Pre-Test software according to your O.S. compability & install it.